"दिनकर बाळू पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दि. बा. पाटील यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द
खूणपताका: Reverted ईमोजी दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Dbsamarthak (चर्चा) यांनी केलेले बदल Mahendra.adt यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ८:
दि. बा. पाटलांच्या पत्नी ऊर्मिला या पनवेल येथील के. व्ही. कन्या विद्यालयात शिक्षिका होत्या.
 
== कोण होते दि. बा. पाटील???? यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द==
का येथील भुमीपुत्र गेले कित्येक वर्ष नवी मुंबई विमानतळाला त्यांच्या नावाची मागणी करीत आहेत???
 
📌देशातील शेतकरी,कष्टकरी,सामान्य जनता न भूमीपुत्रांसाठी आयुष्यखर्ची करणारे
 
📌देशाला शेतकर्यांना,भुमीपुत्रांना साडेबारा टक्केचा कायदा देणारे
 
📌संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लक्षणीय सहभाग
 
📌बेळगाव सीमा प्रश्नाच्या लढ्यात बेळगाव मध्ये जाऊन सत्याग्रह,प्रसंगी कारावास...
 
📌१९८३ चे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते
 
📌विधीमंडळ आणि लोकसभेत शेतकरी आणि
 
कामगारांचा आवाज
 
📌पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार
 
📌रायगडचे दोनदा खासदार
 
📌पनवेलचे नगराध्यक्ष
 
📌महाराष्ट्राचे पहिले उत्कृष्ट संसदपट्टू
 
📌बहूसंख्य पुरोगामी कायद्यात बदल करणारे
 
📌कूळकायद्यासाठी पहिला लढा उभारणारे
 
📌शेतकऱ्यांचा,कष्टकऱ्यांचा,भुमिपुत्रांचा योध्दा
 
‘लोकनेते दिबा पाटील
 
📌इतके वेळा आमदार खासदार असून स्वतःचे घर पण बनवले नाही शेवटी पनवेल मधील कामोठे गाव आहे
 
== दि. बा. पाटील यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द ==
दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो, लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते होते.