"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३४४ बाइट्सची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
आवश्यक भर
(→‎चहा पिण्याचीवेळ: अविश्वकोशीय मजकूर काढला)
(आवश्यक भर)
[[चित्र:Tea leaves steeping in a zhong čaj 05.jpg|thumb|right|200px|हिरव्या चहाचा पेला]]
 
'''चहा''' हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे.(शास्त्रीय नाव: ''Camellia sinensis'', ''कॅमेलिया सिनेन्सिस'' ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका ;[[चिनी भाषा|चिनी]]: 茶 , ''छा'' ; [[जपानी भाषा|जपानी]]: 茶 ;) याचा वापर करून चहा नावाचे पेय तयार केले जाते. जगभरात चहा पिण्याच्या आणि तयार करण्याच्या विविध पद्धती प्रचलित असल्याचे दिसून येते.
==प्रस्तावना==
चहा ही संज्ञा ''कॅमेलिया सिनेन्सिस'' वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजतात. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते. [[पाणी|पाण्याखालोखाल]] हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ [[चिनी भाषा|चिनी भाषेत]] आहे. चिनी भाषांत चहाला छा म्हणतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशीच नावे असल्याचे दिसते. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टी हे नाव प्रचलित आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.merriam-webster.com/dictionary/tea|title=Definition of TEA|website=www.merriam-webster.com|language=en|access-date=2021-06-14}}</ref> चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण, चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज आहे.
१५,०४३

संपादने