"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कहवा काश्मिरी चहा: संदर्भ घातला
→‎चहा पिण्याचीवेळ: अविश्वकोशीय मजकूर काढला
ओळ १७०:
काश्मिरी संस्कृतीचा कहवा अविभाज्य भाग आहे.कुठल्याही सणासमारंभाला कहवा हा असतोच.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://food.ndtv.com/food-drinks/kashmiri-kahwa-tea-recipe-video-for-immunity-2272020|title=How To Make Kashmiri Kahwa Tea For Good Immunity And Weight Loss|website=NDTV Food|language=en|access-date=2021-06-15}}</ref> पारंपरिक पद्धतीत कहवा पितळी भांड्यात(समोवर) बनवितात. प्रत्येक प्रसंगी कहवा असतो -क्लासिक कहवा, दूध कहवा, शांग्री कहवा. कहवा बनविणे ही एक कला आहे. वेलदोडे आणि दालचिनीचा सुगंध सुटला म्हणजे कहवा तयार झाला.जास्त उकळत ठेवला तर तो कडू लागतो म्हणून तो ३० सेकंदापेक्षा जास्त उकळवित नाहीत. कहवा मुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि तो अँटीअॉक्सिडंट सुद्धा आहे.पहिल्या दुसऱ्या शतकात कुशकाळात ह्याची सुरुवात झाली.
 
==चहा तयार करण्याची भारतीय पद्धती== :
==चहा पिण्याचीवेळ==
 
चहासाठी कोणतीही निश्वित वेळ नाही. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री आणि अगदी पहाटेसुद्धा चहा प्याला जातो.
मुंबईत तर खास रात्री चहा पिण्याची ठिकाणे आहेत. दक्षिण मुंबई, दादर, परळ, घाटकोपर, बोरीवली, मालाड परिसरात चहाचा स्वाद घ्यायला मिळतो. अनेक रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे चहावाले हमखास असतात. मेट्रो रेल्वे बांधकाम चालू असल्याने त्या ठिकाणी शेकडो कामगार दिवसरात्र काम करीत असतात, त्यांना रात्री चहा लागतो. तेथे मध्यरात्रीपासून सकाळी ४-५ वाजेपर्यंत चहा मिळतो. हे चहावाले सायकलवर चहा विकत असतात. मुंबई शहरात या चहाविक्रीची उलाढाल एखाद कोटीपर्यंत जाते. रात्रभर चहा विक्रीत प्रत्येक चहावाला एक ते दीड हजार रुपये कमाई करतो. या रात्रीच्या मेहनतीवर अश्या विक्रेत्यांची घरे चालतात. मुंबईला मायानगरी म्हणतात त्याचे प्रत्यंतर ह्यातच सामावलेले आहे.
 
भारतात हाचा प्रसार :
भारतात सर्वप्रथम चहाचे बहुताेेक प्रचलन ब्रिटिश शासनकाळात ब्रिटिशांद्वारे झाले होते.
 
चाय बनविण्याचा भारतीय प्रकार :
सामग्री
 
Line १८६ ⟶ १७८:
ऐच्छिक सामग्री: २ वेलदोड्याची पूड आणि एक छोटे बारीक केलेले आले.
 
कृती :
विधी :
 
पाण्यात चहापत्ती टाकून भांड्यात उकळतात. दुसरीकडे दूध उकळतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले