"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७३ बाइट्सची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
→‎कहवा काश्मिरी चहा: संदर्भ घातला
(→‎दार्जिलिंग चहा: संदर्भ घातला)
(→‎कहवा काश्मिरी चहा: संदर्भ घातला)
६.वर बदाम पावडर आणि केशर टाकून सजवून देतात.
 
काश्मिरी संस्कृतीचा कहवा अविभाज्य भाग आहे.कुठल्याही सणासमारंभाला कहवा हा असतोच.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://food.ndtv.com/food-drinks/kashmiri-kahwa-tea-recipe-video-for-immunity-2272020|title=How To Make Kashmiri Kahwa Tea For Good Immunity And Weight Loss|website=NDTV Food|language=en|access-date=2021-06-15}}</ref> पारंपरिक पद्धतीत कहवा पितळी भांड्यात(समोवर) बनवितात. प्रत्येक प्रसंगी कहवा असतो -क्लासिक कहवा, दूध कहवा, शांग्री कहवा. कहवा बनविणे ही एक कला आहे. वेलदोडे आणि दालचिनीचा सुगंध सुटला म्हणजे कहवा तयार झाला.जास्त उकळत ठेवला तर तो कडू लागतो म्हणून तो ३० सेकंदापेक्षा जास्त उकळवित नाहीत. कहवा मुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि तो अँटीअॉक्सिडंट सुद्धा आहे.पहिल्या दुसऱ्या शतकात कुशकाळात ह्याची सुरुवात झाली.
 
==चहा पिण्याचीवेळ==
१५,०७६

संपादने