"रणथंभोर राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Ranthambore National Park Website
ओळ १४:
|क्षेत्रफळ = ३९२ चौरस किलोमीटर
|नियामक_मंडळ = [[भारत सरकार]], [[वन आणि पर्यावरण मंत्रालय]]
|दुवा = {{URL|http://www.ranthamborenationalpark.comin/}}
}}
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख [[व्याघ्रप्रकल्प]] आहे. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिट्य होते. परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले. रणथंभोर व्याघ्रप्रकल्प हा राजस्थानमधील [[सवाई माधोपूर]] या जिल्ह्यात आहे व [[जयपूर]]पासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.