"कारले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६३ बाइट्सची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
चित्र
(Pramilamankar (चर्चा)यांची आवृत्ती 1883704 परतवली.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन उलटविले Advanced mobile edit
(चित्र)
[[चित्र:Momordica charantia Blanco2.357.png|thumb|right|200px|कारल्याचा वनस्पतिशास्त्रीय चित्र]]
[[चित्र:Bitter gourd (Momordica charantia).jpg|thumb|दोन अर्धे आणि दोन क्रॉस विभाग असलेले एक पूर्ण कडू लौकी (मोमॉर्डिका चरंतिया)]]
'''कारले''' (शास्त्रीय नाव: ''Momordica charantia'', ''मोमॉर्डिका कॅरेंशिया'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bitter Gourd'', ''बिटर गूर्ड''-मराठी उच्चार गोअर्ड ;) (हिंदी - करेला; गुजराती - करेलो; कानडी -हगलकई, हागलहण्णु, हागाला ; संस्कृत -कंदुरा, कारवल्ली, कारवेल्लकम्‌, कठिल्ल(क); बंगाली -बडकरेला उच्छे; तामिळ-पाकै, मितिपाकल) हा [[आशिया]], [[आफ्रिका]] व [[कॅरिबियन बेटे]] या [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधीय]] प्रदेशांमध्ये आढळणारा [[वेल]] आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात. कारले फार कडू वाटले तर भाजी करताना त्याच्यातून निघालेले पाणी कमी करून भाजी करतात.
[[File:Momardic.jpg|thumb|right|200px|वेलावर लागलेले कारले]]
१७१

संपादने