"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा
No edit summary
ओळ ५:
[[चित्र:Tea leaves steeping in a zhong čaj 05.jpg|thumb|right|200px|हिरव्या चहाचा पेला]]
 
'''चहा''' हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे.(शास्त्रीय नाव: ''Camellia sinensis'', ''कॅमेलिया सिनेन्सिस'' ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका ;[[चिनी भाषा|चिनी]]: 茶 , ''छा'' ; [[जपानी भाषा|जपानी]]: 茶 ;)
==प्रस्तावना==
चहा ही संज्ञा ''कॅमेलिया सिनेन्सिस'' वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजतात. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते. [[पाणी|पाण्याखालोखाल]] हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ [[चिनी भाषा|चिनी भाषेत]] आहे. चिनी भाषांत चहाला '<nowiki/>''छा'' ' म्हणतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशीच नावे असल्याचे दिसते. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या '<nowiki/>''ते'' ' या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले '''टी'' ' हे नाव प्रचलित आहे. चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण, चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज आहे.
 
[[चित्र:Nice Cup of Tea.jpg|thumb|left|चहाचा एक कप]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले