"राष्ट्रीय लोक अदालत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
'''राष्ट्रीय लोक अदालत''' म्हणजे संपूर्ण देशात एकाच दिवशी सर्व [[न्यायालय|न्यायालयांमध्ये]] भरविण्यात येणारी अदालत होय.ही राष्ट्रीय लोक अदालत महात्मा गांधीजींच्या तत्वावर आधारित आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://worldcat.org/oclc/1049802647|title=Rethinking contemporary Indian polity|last=editor.|first=Saxena, Shalini,|isbn=978-93-88161-11-4|oclc=1049802647}}</ref> भारतामध्ये फेब्रुवारी २०१५ दर महिन्याला एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित लोक अदालत भरविली जाते. अशा लोक अदालतीमध्ये एकाच दिवसात देशभरातील असंख्य खटल्यांचा निकाल लावला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://dx.doi.org/10.4324/9780203509210-8|title=Overruling Democracy|date=2004-06-01|publisher=Routledge|isbn=978-0-203-50921-0|pages=21–38}}</ref>
 
==संदर्भ==