"ब्रह्मानंद देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७ बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
}}
 
'''महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद श्रीकृष्ण देशपांडे''' ([[जन्म]] : १३ जून १९४०; [[मृत्यू]] : [[पुणे]], ६ [[ऑगस्ट]], २०१३) हे एक [[मराठी]] [[इतिहास]] [[संशोधक]], प्रसिद्ध वक्ते आणि [[महानुभाव पंथ]]ाचे अभ्यासक होते.
 
औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक असलेले डॉ. देशपांडे निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्यास होते.
अनामिक सदस्य