"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र
ओळ १७:
[[चित्र:Disease_free_Mango.jpg|इवलेसे|कच्चा आंबा]]
[[चित्र:आंबा.JPG|thumb|पिकलेला आंबा]]
[[चित्र:A 'Himsagar' mango.jpg|thumb|एक 'हिमसागर' आंबा]]
[[चित्र:'Himsagar' mango stone (seed).jpg|thumb|हिमसागर आंब्याची गुठळी]]
‎'''आंबा''' हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात [[कोकण]]चा राजा म्हणतात. [[एप्रिल महिना|एप्रिल]]-[[जून]] हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा [[जीवाश्म|जीवाश्मांचा]] इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आंबा" पासून हुडकले