"आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Theabhiak (चर्चा) यांनी केलेले बदल 2401:4900:5031:1865:44F1:7D19:1104:4667 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६:
 
 
आई ही शांतादुर्गा चे रूप आहे, जी प््ऐ [[मराठी]] भाषेतला "[https://www.marathispeaks.in/2021/06/my-mother-essay-in-marathi.html आई]" हा आई मायेचा सागर आहे.या विषयावर अनेकांनी [[काव्य]]े आणि [[निबंध]] लिहिले आहेत. [[रामायण]]ातील महानायक [[श्रीराम]]चंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी [[अयोध्या]] श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक [[कविता]] रचलेल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध कवी [[यशवंत]] यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
 
==आईसाठी समानार्थी शब्द==
ओळ १५:
 
== बाह्य दुवे ==
[https://www.marathispeaks.in/2021/06/my-mother-essay-in-marathi.html आई मराठी निबंध]
[[वर्ग:नाती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आई" पासून हुडकले