"क्रांतिकारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
इ.स. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्ययुद्धात [[मंगल पांडे]], [[तात्या टोपे]], झाशीची [[राणी लक्ष्मीबाई]], [[नानासाहेब पेशवे]],शेवटचा मुघल बादशाहा [[दुसरा बहादुरशहा जफर]] वगैरे स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्‍न केले अशा काही क्रांतिकारकांची ही यादी :
* [[अनंत लक्ष्मण कान्हेरे]]
* [[आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक]] -- १८५७च्या कितीतरी आधीचा क्रांतिकारक
* [[चंद्रशेखर आझाद]]
* [[मंगल पांडे]]
ओळ १२:
* [[राजगुरू]]
* [[धर्मवीर लहूजी वस्ताद साळवे]] - १९५७च्या आधी, [[पेशवाई]]तील क्रांतिकारक.
* [क्रांतिवीर हरी मकाजी नाईक ]
* [[वासुदेव बळवंत फडके]] - १८५७च्या सुमारास स्वतंत्रपणे लढणारा क्रांतिकारक
* [[वासुदेव हरी चाफेकर]]