"जत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ ७८:
 
== धार्मिक ==
जत गावाच्या दक्षिणेला यल्लमा (रेणुका) देवीचे अर्वाचिन मंदिर् आहे. या देवीची यात्रा दक्षिण महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आहे. या यात्रेत जनावरांचा मोठा बाजार भरतो. जत हे नाव कन्नड मधील बैल '''(ಎತ್ತು, एत्तु)''' या प्रतिशब्दापासून उत्पत्ती पावले आहे असे मानले जाते.
 
जत तालुक्यातील गुड्डापूर हे गाव धान्नमा या देवतेचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. [[लिंगायत धर्म|लिंगायत]] समाजाचे हे एक मोठे श्रद्धास्थान आहे .
"https://mr.wikipedia.org/wiki/जत" पासून हुडकले