"कबड्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? ईमोजी मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
[[महाराष्ट्र]] व [[मध्य प्रदेश]] या राज्यांत हुतुतू, [[कर्नाटक]] व [[तमिळनाडू|तामिळनाडू]]<nowiki/>मध्ये चाडू-गुडू, [[केरळ|केरळमध्ये]] वंदिकली, [[पंजाब|पंजाबमध्ये]] झबर गगने, तर [[बंगाल|बंगालमध्ये]] दो-दो या नावाने हा खेळ खेळला जातो इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये [[हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ]], [[अमरावती]] यांनी या खेळाच्या प्रसारासाठी [[बर्लिन]] [[ऑलिंपिक|ऑलिंपिकमध्ये]] प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५० मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला.
 
पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. हा खेळ माती मध्ये जास्त प्रमाणात खेळला जातो. अनुप कुमार,परदिप नरवाल,राहुल चौधरी आणि महिलांमधे अभिलाषा म्हात्रे,दिपाली जोसेफ हे प्रसिद्ध कब्बडी खेळाडू आहेत. चढाया करताना 'कब्बडी' हा शब्द खेळाडूस सलग उच्चारावा लागतो.जर असे आपण केले नाही तर आपल्याला फाउल करतात. ।।।।।।।।।।।।।।।।।।।।।। ।।।।।
।।।।।।।।।।।।।।।।।
👑 स्वानंद जगदाळे 👑🤙🏻
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कबड्डी" पासून हुडकले