"वीर धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३:
}}
 
'''वीर धरण''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[नीरा नदी]]वरचे मोठे धरण आहे.या धरणाला ९ दरवाजे आहेत. वीर धरणाच्या शेजारी [[वीर]],ता. [[पुरंदर]] वाठार बुद्रुक ता. [[खंडाळा]],होडी ता.[[खंडाळा]] ही गावे आहेत.
या धरणापासून नीरा डावा व नीरा उजवा असे दोन कालवे निघतात. यापैकी नीरा उजवा कालवा हा [[खंडाळा]], [[फलटण]], [[माळशिरस]] या तालुक्यांमधून जातो आणि नीरा डावा कालवा [[पुरंदर]] [[बारामती]], [[इंदापूर]] या तालुक्यांमधून जातो.
 
या धरणामध्ये [[भाटघर]], [[नीरा देवघर]] [[गुंजवणी]] या दोनतीन धरणांमधून पाणी येते. त्यामुळे पाणी साठवणक्षमता कमी असूनदेखील नीरा डावा व उजव्या कालव्याला उन्हाळ्यात सुद्धा पाणी असते.
धरणाच्या समोरुनच राज्यमार्ग-१३१ जातो.
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/वीर_धरण" पासून हुडकले