"कबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2409:4042:2E01:3024:91E2:BABE:4C06:6AEA (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.britannica.com/biography/Kabir-Indian-mystic-and-poet|title=Kabir
INDIAN MYSTIC AND POET|last=The Editors of Encyclopaedia Britannica|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.britannica.com|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=28.12.2019}}</ref>संत कबीर यांचा जन्म इ.स. ११४९ साली झाला असे काहीजण मानतात तर, कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात(एवढा फरक??).<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा|last=जोशी ,होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन|year=२००९ पुनर्मुद्रण|isbn=|location=पुणे|pages=८०}}</ref>
महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर भारतीय भूमी मध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यापैकी एक गुरु होत. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर. त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्या च्या माध्यमातून टीका केली. त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा व बुवा सनातनी यांचे धाबे दणाणले होते. संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विज्ञानवादी बुद्ध धम्माचा प्रभाव दिसतो. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत. त्यांचा लिखाणामुळे संत कबीर संपूर्ण जगाममध्ये प्रसिद्ध झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानले. एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात. असे हे 'कबीर के दोहे' युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील, असे वाटते.<ref>
https://youtu.be/kQgtpjqEgJ8 (कबीर के दोहे)
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.learnreligions.com/guru-sant-kabir-1770345|title=Mystical Saint-Poet Sant Kabir (1440 to 1518)|last=Das|पहिले नाव=Subhamoy|दिनांक=8.12.2019|संकेतस्थळ=https://www.learnreligions.com|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=28.12.2019}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कबीर" पासून हुडकले