"ए.बी. डी व्हिलियर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
होय
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११५:
त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिदीची सुरुवात २००४ साली {{cr|ENG}} विरुद्धच्या कसोटी सामन्यात केली. त्याने त्याचा पहिला एकदिवासीय सामना २००५ साली [[खेळ|खेळला]] आणि पहिला वीसषटकी सामना २००५ साली खेळला.
 
डिव्हिलियर्सने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]] म्हणून केली, परंतु आपल्या फलंदाजीत सुधारणा करून फक्त फलंदाजीच्या जोरावर असंख्य सामने दक्षिण आफ्रिकेला जिंकवून दिले. डेव्हिलियर्स त्याच्या अपारंपरिक फटकेबाजी साठी ओळखला जातो.तो चौफेर फटकेबाजी करतो. तो उत्तम यशस्वी फलंदाज आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे Mr 360 शॉट्स. तसेच तो उत्तम यश्टीरक्षक आहे. तो चांगला कर्णधार आहे.
 
== प्रारंभिक जीवन ==