"जॉर्ज शेल्लर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पुस्तके: माहितीत भर
माहितीत भर
ओळ १२:
 
== पुस्तके ==
शेल्लर यांनी आफ्रिकेतील आणि आशियातील सस्तन प्राण्यांबद्दल पंधराहून जास्त पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये सेरेन्गेटी लायन:अ स्टडी ऑफ प्रीडेटर-प्रे रिलेशनशिप, द लास्ट पांडा, तिबेटस हिडन वाईल्डरनेस, तिबेट द वाईल्ड या त्यांनी स्वत: केलेल्या अभ्यासावर आणि या प्रजातींचा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात केलेल्या निरीक्षणावर आधारित पुस्तकांचा समावेश आहे.याशिवाय शेल्लर यांनी वाघ, जग्वार, चित्ता आणि बिबटे तसेच जंगली मेंढ्या, शेळ्या या प्राण्यांबद्दल नियतकालिकांमध्ये अनेक लेख, डझनावारी पुस्तके आणि शास्त्रीय लेख लिहिले आहेत. पाच दशकांपेक्षा जास्त काळ वन्यजीव संरक्षणाचे काम केलेल्या शेल्लर यांनी जगभरातील वन्यजीव संरक्षणाच्या प्रयत्नांना आकार दिला आहे.
 
== पुरस्कार ==
शेल्लर यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या कामगिरीबद्दल त्यांना नशनल जिओग्राफिकच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच त्यांना गगनहेम फेलोशिप, संकटग्रस्त प्रजातींबद्दलचे आकलन आणि संवर्धन यातील योगदानाबद्दल वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडचे सुवर्ण पदक देण्यात आले.
{{संदर्भनोंदी}}