"जॉर्ज शेल्लर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कारकीर्द: माहितीत भर
ओळ ११:
शेल्लर यांनी २० डिसेंबर १९६३ ते १७ जानेवारी १९६५ आणि ११ ते ३१ मार्च १९६५ या सुमारे चौदा महिन्यांच्या काळात कान्हा अभयारण्यामध्ये वन्यजीवांचे निरीक्षण आणि अभ्यास केला. या नोंदी 'द डियर अँड द टायगर: अ स्टडी ऑफ वाईल्डलाईफ इन इंडिया' या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.worldcat.org/oclc/648591868|title=The deer and the tiger a study of wildlife in India|last=Schaller|first=George B.|date=1967|publisher=University of Chicago Press|isbn=978-0-226-73633-4|location=Chicago,|oclc=648591868}}</ref>
 
== पुस्तके ==
{{संदर्भनोंदी}}
शेल्लर यांनी आफ्रिकेतील आणि आशियातील सस्तन प्राण्यांबद्दल पंधराहून जास्त पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये सेरेन्गेटी लायन:अ स्टडी ऑफ प्रीडेटर-प्रे रिलेशनशिप, द लास्ट पांडा, तिबेटस हिडन वाईल्डरनेस, तिबेट द वाईल्ड या त्यांनी स्वत: केलेल्या अभ्यासावर आणि या प्रजातींचा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात केलेल्या निरीक्षणावर आधारित पुस्तकांचा समावेश आहे. {{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:जीवशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:अमेरिकन लेखक]]