"तिबोटी खंड्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
संदर्भ व्यवस्थित जोडला
ओळ ३:
[[File:Night jungle trek- Black Backed Oriental Dwarf kingfisher (11464407665).jpg|thumb|right|रात्रीच्या वेळी]]
 
नर मादी एकमेकांना शिळ घालून साद देतात. जोडी जमल्यावर एखाद्या ओहळात किंवा ओहळाशेजारी मातीच्या कड्यात नर मादी बीळ करून घरटे करतात. अति मानवी हस्तक्षेपामुळे [[कर्नाळा]] अभयारण्यात या पक्ष्याच्या दर्शनाला बंदी घालावी लागली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mahamtb.com/Encyc/2020/5/26/the-jewel-of-kokan-Oriental-dwarf-kingfisher-arrived-in-karnala-bird-sanctuary.html|title=कर्नाळ्यात 'तिबोटी खंड्या'चे आगमन; पक्षीप्रेमी-पर्यटकांना प्रवेश बंदी|website=www.mahamtb.com|language=mr|access-date=2021-06-04}}</ref>
 
[[पाल (नि:संदिग्धीकरण)|पाल]], सापसुरळी, छोटे [[खेकडा|खेकडे]], [[कोळी]], [[बेडूक]] इत्यादी त्याचे आवडते खाद्य. जिथे वाहते पाणी आणि भुसभुशीत जमीन असेल तिथे एक मीटर लांबीचे घरटे तयार करून त्यामध्ये एका विणीच्या मोसमात तीन-चार अंडी घालतात. पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यानंतर वीस दिवसात घरट्याबाहेर येतात तो पर्यंत त्यांची काळजी घेतली जाते.
 
 
<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/kokan/tiboti-khandya-birds-are-return-journey-140237|title=कर्नाळ्यात तिबोटी खंड्याची दर्शन बंदी|last=|first=|date=२९ जून २०१९|work=महाराष्ट्र टाईम्स|access-date=१२ जुलै २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
३.महाराष्ट्र टाईम्स ०८/०६/२०२०.
 
==संदर्भ==