"अल्लारखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
संदर्भ घातला
ओळ १०:
तरीही त्यांनी साथसंगत चालूच ठेवली. त्यांनी बडे गुलाम अली खाँ, विलायत खाँ, वसंत राय, अली अकबर खाँ आणि पंडित रवी शंकर ह्यांना तबल्याची साथ केली.<ref>{{स्रोत बातमी|last=Pareles|first=Jon|url=https://www.nytimes.com/2000/02/06/nyregion/ustad-alla-rakha-80-master-of-hindustani-classical-music.html|title=The New York Times|date=2000-02-06|language=en-US|issn=0362-4331}}</ref>
 
अल्लारखांची प्रथम पत्नी आणि मुलगी फाळणीनंतर [[पाकिस्तान|पाकिस्तानात]] गेली. या मुलीने लाहोर रेडिओवर निवेदिका म्हणून जम बसवला. भारतातले त्यांचे पुत्र [[झाकिर हुसेन (तबलावादक)|झाकिर हुसेन]] आणि [[फझल क़ुरेशी]] यांनी तबलावादनात नाव कमवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/music/photo-features/lesser-known-facts-about-ustad-allah-rakha/photostory/34414234.cms|title=Lesser known facts about Ustad Allah Rakha|date=2014-04-30|website=The Times of India|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
 
अल्लारखांकडून काही बंदिशी मिळाल्याचा लाभ [[भीमसेन जोशी|भीमसेन जोश्यांसहित]] काही दिग्गज गायकांना झालेला आहे. [[सतार|सतारवादक]] [[रविशंकर]] आणि [[सरोद|सरोदवादक]] [[अली अकबर खान]] यांच्याबरोबर अल्लारखांची खास जोडी जमली होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/अल्लारखा" पासून हुडकले