"अल्लारखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कारकीर्द: माहितीत भर घातली.
→‎कारकीर्द: माहितीत भर घातली.
ओळ ७:
 
अल्लारखा प्रसिद्ध तबलावादक तर होतेच, शिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांनाही 'अल्ला रखा' आणि 'ए. आर. क़ुरेशी' या नावांनी संगीत दिले होते. मॉं बाप, सबक़, बेवफ़ा हे त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट होते. मॉं बाप चित्रपटात त्यांच्या आवाज़ातेले गाणेही ऐकायला मिळते. ते गाणे अनेक संग्राहकांकडे उपलब्ध आहे.
 
तरीही त्यांनी साथसंगत चालूच ठेवली. त्यांनी बडे गुलाम अली खाँ, विलायत खाँ, वसंत राय, अली अकबर खाँ आणि पंडित रवी शंकर ह्यांना तबल्याची साथ केली.
 
अल्लारखांची प्रथम पत्नी आणि मुलगी फाळणीनंतर [[पाकिस्तान|पाकिस्तानात]] गेली. या मुलीने लाहोर रेडिओवर निवेदिका म्हणून जम बसवला. भारतातले त्यांचे पुत्र [[झाकिर हुसेन (तबलावादक)|झाकिर हुसेन]] आणि [[फझल क़ुरेशी]] यांनी तबलावादनात नाव कमवले.
"https://mr.wikipedia.org/wiki/अल्लारखा" पासून हुडकले