"अल्लारखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर
→‎कारकीर्द: माहितीत भर घातली.
ओळ ४:
 
== कारकीर्द ==
उस्ताद अल्लारखा कुरेशी ह्यांनी साथसंगतकार म्हणून लाहोरमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर १९३६ साली ते आकाशवाणी, दिल्ली येथे काम करायला लागले. १९४० साली, त्यांनी मुंबई आकाशवाणी स्टेशनचे पहिले तबला एकाल वादन सादर केले.
 
अल्लारखा प्रसिद्ध तबलावादक तर होतेच, शिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांनाही 'अल्ला रखा' आणि 'ए. आर. क़ुरेशी' या नावांनी संगीत दिले होते. मॉं बाप, सबक़, बेवफ़ा हे त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट होते. मॉं बाप चित्रपटात त्यांच्या आवाज़ातेले गाणेही ऐकायला मिळते. ते गाणे अनेक संग्राहकांकडे उपलब्ध आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/अल्लारखा" पासून हुडकले