"झाकिर हुसेन (तबलावादक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
दुवा जोडला
ओळ ३१:
'''उस्ताद झाकीर हुसेन''' ( जन्म: ९ मार्च १९५१) हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लाह रखा ह्यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.zakirhussain.com/zakir/|title=Zakir {{!}} Zakir Hussain|access-date=2021-06-03}}</ref>
 
त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार|संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी]] सन्मानित केले गेले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/inspiring-lives/zakir-hussain-his-name-spells-magic-on-tabla/story-R7LdhwGJpKC3FU4buMfunJ.html|title=Zakir Hussain: His name spells magic on tabla|date=2019-09-30|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
 
==सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण==