"झाकिर हुसेन (तबलावादक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎प्रकाशित सीडी: संदर्भ जोडला
संदर्भ जोडला
ओळ ३८:
त्यांच्या वडीलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.
 
हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते  वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठीकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते १९७० साली सतारवादक रवीशंकर ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी यूएसला गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/inspiring-lives/zakir-hussain-his-name-spells-magic-on-tabla/story-R7LdhwGJpKC3FU4buMfunJ.html|title=Zakir Hussain: His name spells magic on tabla|date=2019-09-30|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-06-03}}</ref>
 
==कारकीर्द==