"झाकिर हुसेन (तबलावादक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
संदर्भ जोडला
ओळ ३४:
 
==सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण==
झाकीर हुसेन ह्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे अडनाव देण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20080506182312/http://www.star-ecentral.com/news/story.asp?file=/2008/5/6/music/20080506093326&sec=music|title=Indian tabla master Zakir Hussain says he never stops learning|date=2008-05-06|website=web.archive.org|access-date=2021-06-03}}</ref> हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूल मध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथे देखील शिक्षण घेतले.
हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूल मध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथे देखील शिक्षण घेतले.
 
त्यांच्या वडीलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.