"झाकिर हुसेन (तबलावादक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर
माहितीत भर
ओळ २९:
}}
 
'''उस्ताद झाकीर हुसेन''' ( जन्म: ९ मार्च १९५१) हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लाह रखा ह्यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत.
 
त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले होते.