"ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
'''ताक''' हा एक दुग्धजन्य [[खाद्यपदार्थ]] आहे.
 
[[दूध]] तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत [[दही]] तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्‍त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून [[लोणी]] काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते. केवळ दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’.
 
ताक हे [[दही]] किंवा सायीपासून बनवल्या जाते. एक भाग दही आणि दोन भाग पाणी एकत्र करून, घुसळूनघुसळले त्याचेअसता ताकत्यातून बनवलेलोणी जातेवेगळे होते आणि उरते ते ताक. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. आयुर्वेदानुसार ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो. ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात, त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असते.
दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’.
 
ताक हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पेय आहे. ताकात मानवी आरोग्यास उपयुक्त पोषकतत्व आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.
 
ताक हे [[दही]] किंवा सायीपासून बनवल्या जाते. एक भाग दही आणि दोन भाग पाणी एकत्र करून, घुसळून त्याचे ताक बनवले जाते. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. आयुर्वेदानुसार ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो. ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात, त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असते.
 
==पोषणमूल्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/ताक" पासून हुडकले