"दुरंतो एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: वैशिष्ठ्य → वैशिष्ट्य using AWB
ओळ १:
[[चित्र:12293 Allahabad Duronto Express.JPG|300 px|इवलेसे|[[लोकमान्य टिळक टर्मिनस]] - [[अलाहाबाद]] दुरंतो एक्सप्रेस]]
[[चित्र:12290 Nagpur Duronto Express 2.jpg|300 px|इवलेसे|[[मुंबई]] - [[नागपूर]] दुरंतो एक्सप्रेसचा फलक]]
'''दुरंतो एक्सप्रेस''' ही [[भारत]] देशामधील [[भारतीय रेल्वे]]द्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी [[रेल्वे]] सेवा आहे. ह्या गाड्यांचे वैशिष्ठ्यवैशिष्ट्य असे होते की त्या सुरूवातीच्या स्थानकापासून ते शेवटपर्यंत विनाथांबा धावत होत्या. त्यांचे थांबे केवळ तांत्रिक कारणांसाठी किंवा चमू बदलण्यासाठी होते. थांबे नसल्यामुळे दुरंतो एक्सप्रेस गाडी सध्या भारतामधील सर्वात वेगवान रेल्वे आहे. बरेचदा त्यांचा सरासरी वेग [[राजधानी एक्सप्रेस|राजधानी]] अथवा [[शताब्दी एक्सप्रेस|शताब्दी]] गाड्यांपेक्षा देखील अधिक असतो. ब-याच दुरांतो गाड्या पूर्णपणे वातानुकुलीत असून त्यांचे डबे बाहेरून पिवळ्या-हिरव्या र्ंगाच्या नक्षीने रंगवले असतात. प्रवासादरम्यान खान-पान सेवेचे शुल्क भाड्यामध्ये समाविष्ट केलेले असते.
 
==मार्ग==