"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: भाषांतर, replaced: पुर्ण → पूर्ण using AWB
(→‎अपूर्ण राहण्याची शक्यता असलेल्या अपेक्षा: दीर्घकाल दूर्लक्षित उत्पात काढला)
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो (→‎top: भाषांतर, replaced: पुर्ण → पूर्ण using AWB)
<div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size:185%;">
<!-- सुचना खाली आहे Display area is below -->
परंतु, आपल्या लेखनाबद्दल दिलेले कोणतेही संदेश केवळ पुर्नलेखनाची विनंतीच असतात. असे पुर्नलेखन तुम्ही स्वतःच पुर्णपूर्ण केले पाहिजे असेही नाही,इतर मंडळींकरिता ते तसेच सोडण्यासही तुम्ही मुक्त असता . त्यामुळे आपण आपले इतर लेखन किंवा वाचन चालू ठेऊन खालील सहाय्यपर लेखनसुद्धा आपल्या सवडीने जरूर तेवढेच वाचू शकता.
 
आपण लेखन केलेल्या लेखानापुढे शीर्षकलेखन संकेत, पुर्नलेखन,विकिकरण,संदर्भ द्या,व्यक्तिगत मते,शुद्धलेखन,पक्षपात,पूर्वग्रह अशा अर्थाचे काही संदेश, लेखन करणार्‍या संपादकास '''घाबरवण्याकरिता''' नव्हे तर आपल्या सारख्या नवागत सदस्यांच्या लेखनाकडे नियमीत जाणत्या सदस्यांचे लक्ष जावे आणि विकिपीडियाच्या स्वरूपास अनुकूल [[विकिपीडिया:विकिकरण|विकिकरण]] (बदल) करण्यास आपल्याला सहाय्य आणि सहयोग उपलब्ध व्हावा, असे असते आणि कालौघात लेखात दर्जात्मक सुधारणा व्हावी असा उद्देश असतो.
५९,७२५

संपादने