"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो भाषांतर, replaced: पुर्ण → पूर्ण using AWB
ओळ २:
'''झलकारीबाई''' (२२ नोव्हेंबर १८३० - १८५८) ही एक स्त्री लढवय्यी होती, जिने [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात]] एक महत्त्वाची भूमिका बजावली. तिने [[राणी लक्ष्मीबाई|झाशीची राणी लक्ष्मीबाई]] हिच्या स्त्री लष्करात काम केले. हिचा जन्म [[कोळी समाज|कोळी समाजात]] झाला.<ref name="Dinkar">{{स्रोत पुस्तक|last1=Dinkar|first1=D C|title=Swatantrata Sangram Mein Achuto Ka Yogdan|date=14 April 2007|publisher=Gautam Book Center|location=Delhi|isbn=81-87733-72-1|pages=40}}</ref> पुढे ती झाशीची राणी लक्ष्मीबाईची एक प्रमुख सल्लागार बनली.<ref name="Sarala">{{harvnb|Sarala|1999|pages=112–113}}</ref> झाशीच्या किल्ल्याचे युद्ध पेटलेले असताना, ती स्वतः राणी म्हणून गादीवर बसली आणि राणीच्या बाजूने आघाडीवर लढली, त्यामुळे राणीला किल्ल्यातून पळून जाणे शक्य झाले.<ref name="Varma1951">Varma, B. L. (1951), ''Jhansi Ki Rani'', p. 255, as quoted in {{harvnb|Badri Narayan|2006|pages=119–120}}</ref>
 
झलकारीबाई संबंधातील कथा कित्येक शतके [[बुंदेलखंड|बुंदेलखंडातील]] लोकांच्या स्मरणात आहेत. तिचे आयुष्य, खास करून राणीला वाचवण्यासाठी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीच्या]] सेनेशी लढतानाचे तिचे धैर्य, याची [[बुंदेली भाषा|बुंदेली]] लोकसाहित्यात आजही स्तुती केली जाते. तिचे शौर्य आणि तिची कोळी ही ओळख यामुळे उत्तर भारतातील शाक्यांमधे स्वाभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत झाली. <ref>{{harvtxt|Badri Narayan|2006|page=119}} प्रमाणे "आज, कोळी इतर दलित जातींप्रमाणे, झलकारीबाईचे मिथक स्वतःच्या समाजाचा गौरव करण्यासाठी वापरतात. ते दरवर्षी “झलकारीबाई जयंती सुद्धा साजरी करतात जेणेकरून त्यांचा आत्मसन्मान आणि त्यांच्या जातीचे स्थान वर जावे. ती एक कोळी समाजातील “दलित वीरांगना” होती आणि हि एक अभिमानास्पद बाब आहे आणि ते तिच्या पराक्रमाचे वर्णन करताना ही बाजू अधोरेखित करतात."</ref>
 
== जीवन ==
ओळ ८:
== युद्धातील शौर्य==
राणीच्या सैन्यात तिला वेगाने बढती मिळत गेली आणि लवकरच ती स्वतःच्या सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करु लागली.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=7feHAwAAQBAJ&oi=fnd&pg=PP1&dq=dalit+virangana&ots=lglJlB_Mes&sig=vOoJv0EVcw9_nvPFmMROVxIRfF&redir_esc=y#v=onepage&q=dalit%20virangana&f=false|title=Women Heroes and Dalit Assertion in North India: Culture, Identity and Politics|last=Narayan|first=Badri|date=2006-11-07|publisher=SAGE Publications India|isbn=9788132102809|language=en}}</ref> १८५७ च्या बंडाच्या दरम्यान ह्युज रोज यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने झाशीवर आक्रमण केले त्या दरम्यान राणी तिच्या किल्ल्यात स्वतःच्या ४००० सैनिकांसह दबा धरुन बसली होती. कल्पी या गावात छावनी टाकून बसलेल्या पेशव्यांचे सैन्य सोडवणूक करेल या अपेक्षेने लक्ष्मीबाई वाट पहात राहिली. परंतु पेशव्यांचे सैन्य येवू शकले नाही, कारण ते जनरल रोज कडून आधीच हारवले होते. दरम्यान झाशीच्या किल्ल्याच्या एका दरवाज्याची सुरक्षा पाहणारा "दुल्हा जू’ याने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि झाशीच्या किल्ल्याचा दरवाजा उघडला.जेव्हा ब्रिटीशांचे सैन्य किल्ल्यात शिरले, किल्ल्यात इंग्रजांचे सैन्य झाशीची सैन्य ह्यांमध्ये समोर-समोरचे युद्ध सुरू झाले. ह्या गोंधळाचा फायदा घेत आणि दरबारी व्यक्तींचा सल्ला ऐकत लक्ष्मीबाई मागच्या दरवाज्याने पळून गेली. लक्ष्मीबाईच्या जागेवर झलकारी आली, तिने लक्ष्मीबाईसारखाच पोशाख केलेला होता.<ref>{{जर्नल स्रोत|last=Gupta|first=Charu|date=2007|title=Dalit 'Viranganas' and Reinvention of 1857|दुवा=http://www.jstor.org/stable/4419579|journal=Economic and Political Weekly|volume=42|issue=19|pages=1739–1745}}</ref>
झलकारीने लक्ष्मीबाईशी असलेल्या तिच्या साधर्म्याचा फायदा घेत स्वतः राणी लक्ष्मीबाई असल्याचे भासवत पुर्णपूर्ण दिवस लढाई चालू ठेवली.<ref name="Varma1951" /><ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=hHhQDwAAQBAJ&oi=fnd&pg=PT292&dq=jhalkari+bai&ots=fJKLO7It9L&sig=hsAJgvaN-lhtTPz2-q5TMkscPEY#v=onepage&q=jhalkari%20bai&f=false|title=Men and Feminism in India|last=Chowdhury|first=Romit|last2=Baset|first2=Zaid Al|date=2018-05-04|publisher=Taylor & Francis|isbn=9781351048224|language=en}}</ref>
 
== वारसा ==
ओळ २०:
 
=संदर्भ=
* {{स्रोत पुस्तक |आडनाव=सरल |पहिलेनाव=श्रीकृष्ण |title=Indian revolutionaries: a comprehensive study, 1757–1961 |प्रकाशक=प्रभात प्रकाशन |दुवा=http://books.google.co.in/books?id=1UggIjEuBaAC&lpg=PA1&pg=PT150#v=onepage&q=jhalkari&f=false |वर्ष=१९९९ |volume=I |आयएसबीएन=9788187100164 |संदर्भ=हार्व language=इंग्रजी}}
 
<references />
 
[[वर्ग:अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर]]
Line २७ ⟶ २९:
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
[[वर्ग:दलित इतिहास]]
 
<references />