"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९९:
 
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - [[भातसा]], [[तानसा]], तुळशी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व मोडकसागर. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव [[बोरीवली]] उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोयसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात व [[मिठी नदी]] तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेला उल्हास नदी आहे. उल्हास नदी कर्जतच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळ समुद्राला मिळते. मिठी नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते.
== प्रेक्षणीय स्थळे ==
फोर्ट परिसर -
 
गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, छ. शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई मनपा इमारत, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर, महाराष्ट्र पोलिस मुख्यालय, छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँक नाणी नोटा संग्रहालय, एशियाटीक सोसायटी लायब्ररी, डेव्हिड ससून लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी अॉफ मॉडर्न आर्ट्स, फ्लोरा फाऊंटन (हुतात्मा चौक), वेलिंग्टन फाऊंटन, ओव्हल मैदान, आझाद मैदान, बलार्ड ईस्टेट, क्रॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, St. थॉमस कॅथेड्रल, कॅथेड्रल अॉफ होली नेम, Knesset Eliymoo सिनेगॉग, हर्निमन सर्कल गार्डन
 
नरिमन पॉइंट परिसर -
 
हॉटेल ट्रायडेंट, विधानभवन, मंत्रालय, TIP OF NARIMAN POINT
 
वरळी - नेहरू तारांगण, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी
गिरगाव - तारापोरवाला मत्स्यालय, अॉपेरा हाऊस
 
दादर - शिवाजी पार्क
 
प्रभादेवी - सिद्धीविनायक मंदिर
 
महालक्ष्मी - महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा
भुलेश्वर - मुंबादेवी मंदिर, चोरबाजार
 
भायखळा - जिजामाता उद्यान, भाऊ दाजी लाड संग्रहालय
 
ताडदेव - अॉगस्ट क्रांती मैदान, मणीभवन
मलबार हिल - वाळकेश्वर मंदिर, बाणगंगा तलाव, कमला नेहरू गार्डन (हँगिंग गार्डन)
 
==मिठी नदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले