"मातृ दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
असे कधी आजोबा दिवस आणि भावंड दिवस कधी तुम्ही साजरा केला . का !
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५:
 
मातृदिन हा आईच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हा दर वर्षी संयुक्त राज्य आणि इतर काही देशांमध्ये मेच्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो.मदर्स डे चे संस्थापक अण्णा जार्विस यांनी माता आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ मातृदिन साजरा करण्याची कल्पना सुचविली. इ.स. १९१४ मध्ये तिला राष्ट्रीय मान्यता मिळविण्यात यश आले. या दिवशी लोक त्यांच्या आईचा आदर करतात, तिला सप्रेम भेट म्हणून एखादी प्रिय वस्तू आणि शुभेच्छा देतात.
 
== शुभेच्छा देण्याची पद्धती ==
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मातृ_दिन" पासून हुडकले