"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Reverted to revision 1780987 by TivenBot on 2020-04-26T10:56:51Z)
No edit summary
'''गोविंद प्रभू''', अर्थात '''गुंडम राऊळ''' (जन्म : काठसुरे-वऱ्हाड, इ.स. ११९७११८७; मृत्यू : इ.स. १२८५/८६) हे [[महानुभाव पंथ|महानुभाव संप्रदायातील]] एक गुरू होते. ते काण्वशाखीय ब्राह्मण होते. महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप [[चक्रधरस्वामी]] यांचेही ते गुरू होते. त्यांचे वास्तव्य [[अमरावती]]जवळील ऋद्धिपूर इथे होते. पंढरपूरला जेव्हा वारकरी पंथाचा उदय झाला त्याच सुमारास ऋद्धिपूरला महानुभाव पंथाचा प्रारंभ झाला. गोविंदप्रभू त्या पंथाचे आद्यपुरुष होते.
 
==बालपण==
१४७

संपादने