"देवकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''देवकी''' ही महाराज वसुदेव यांची पत्नी तथा बलराम आणि कृष्ण|भगव...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०:
}}
महाभारतानुसार देवकी आणि वसुदेव यांच्या विवाह प्रसंगी एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणी नुसार वसुदेव-देवकी चा आठवा मुलगा हा कंसाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार होता. यामुळे रागाच्या भरात कंसाने नवविवाहित वसुदेव-देवकी यांना कैदेत टाकले. आणि त्यांच्या एक एक मुलाची जन्मतःच हत्या केली.<ref>{{cite book|chapter-url=http://bhagavata.org/canto10/chapter1.html#Text%2030|title=Srimad Bhagavatam: Canto 10|chapter=1|publisher=Bhagavata.org}}</ref><ref>{{cite book|chapter-url=http://bhagavata.org/canto10/chapter1.html#Text%2034|title=Srimad Bhagavatam: Canto 10|chapter=1|publisher=Bhagavata.org}}</ref><ref>{{cite book|chapter-url=http://bhagavata.org/canto10/chapter1.html#Text%2054|title=Srimad Bhagavatam: Canto 10|chapter=1|publisher=Bhagavata.org}}</ref>
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
[[वर्ग:यादव कुळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/देवकी" पासून हुडकले