"गोरख थोरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो भाषांतर, replaced: सम्मान → सन्मान (2) using AWB
ओळ १:
डाॅ. '''गोरख थोरात''' (जन्म : संगमनेर, १ जून १९६९) हे मराठी पुस्तकांचे हिंदीत आणि हिंदी पुस्तकांचे मराठीत अनुवाद करतात. ते पुणे विद्यापीठाचे एम.ए. पीएच.डी. असून पुण्याच्या सर परशुरामभाऊ काॅलेजात हिंदीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी अनुवादित पुस्तकांखेरीज अनेक शैक्षणिक, समीक्षात्मक आणि वैचारिक पुस्तके लिहिली आहेत.
 
==गोरख थोरात यांची पुस्तके==
ओळ ६:
* चित्र मुद्गल के कथा साहित्य का अनुशीलन (हिंदी)
* बालगंधर्व- आधुनिक मराठी रंगमंच के एक मिथक की तलाश (मराठीतून हिंदीत अनुवादित; मूळ [[अभिराम भडकमकर]]लिखित 'असा बालगंधर्व' ही कादंबरी)
* देखणी (मराठीतून हिंदीत अनुवादित; मूळ भालचंद्र नेमाडे यांचा देखणी हा कविता संग्रह). : या अनुवादाला अमर उजाला या संस्थेचा २०१८ सालचा शब्द सम्मानसन्मान मिळाला आहे.
* प्रयोगमूलक हिन्दी (हिंदी)
* हिन्दू : जीने का समृद्ध कबाड़ (मराठीतून हिंदीत अनुवादित; मूळ भालचंद्र नेमाडे यांची मराठी 'हिंदू : एक समृद्ध अडगळ' ही कादंबरी)
ओळ १३:
* एन.टी. रामाराव लिटररी ॲवाॅर्ड
* बसवराज कट्टिमणी नॅशनल ॲवाॅर्ड
* [[भालचंद्र नेमाडे]]लिखित 'देखणी' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाला अमर उजाला या संस्थेचा २०१८ सालचा शब्द सम्मानसन्मान
* [[भालचंद्र नेमाडे]]लिखित 'देखणी' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाला[[कुसुमाग्रज]] जनस्थान पुरस्कार
* [[भालचंद्र नेमाडे]]लिखित 'टीका स्वयंवर' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाला [[साहित्य अकादमी]] पुरस्कार
ओळ २२:
* (समग्र साहित्य सेवेसाठी) महाराष्ट्र फाऊंडेनचा पुरस्कार
* महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीकडून वर्ष २०१६चा [[मामा वरेरकर]] श्रेष्ठ अनुवादक पुरस्कार
 
 
 
 
[[वर्ग:इ.स. १९६९ मधील जन्म]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग: हिंदी लेखक]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:ज्ञानपीठ पुरस्कार विजेते]]