"आगरताळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५:
|longd = 91 |longm = 16 |longs = 48 |longEW = E
}}
'''आगरताळा''' ({{lang-bn|আগরতলা}}) ही [[भारत]] देशाच्या [[त्रिपुरा]] राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे. २०११ साली ४ लाख लोकसंख्या असलेले आगरताळा [[गुवाहाटी]] व [[इंफाळ]] खालोखाल [[ईशान्य भारत]]ातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. आगरताळा त्रिपुराच्या पश्चिम भागात भारत-[[बांग्लादेश]] आंतरराष्ट्रीय सीमेपासून २ किमी अंतरावर वसले आहे.
 
[[आगरताळा रेल्वे स्थानक]] हे रेल्वे स्थानक चालू झाल्यानंतर रेल्वेने जोडले गेलेले आगरताळा हे ईशान्य भारतातील दुसरेच राजधानीचे शहर ठरले. आजच्या घडीला येथून [[दिल्ली]] व [[कोलकाता]] शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. [[आगरताळा विमानतळ]] हा शहरापासून ५ किमी अंतरावर असून येथे [[एअर इंडिया]], [[इंडिगो]] इत्यादी अनेक प्रमुख [[विमान वाहतूक कंपनी|विमान वाहतूक कंपन्या]] प्रवासी सेवा पुरवतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/आगरताळा" पासून हुडकले