"शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Nikhil178 (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ११:
शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते.आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया आहे. आयुष्याची जडणघडण येथेच होते. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची ती पहिली पायरी असते असेच म्हणावे लागेल.
 
शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो. महाराष्ट्र्र शिक्षण मंडळलाचे धोरण आहे की महाराष्ट्र तिल प्रत्येक माणसाने १ली ते ८वी म्हणजेच प्राथमिक शिक्षण सर्वांनाच मिळाले पाहिजे
 
==ई-पुस्तके महाराष्ट्र्र शिक्षण मंडळ==
* https://www.questionpaper365.com/2021/04/ebalbharti.html?m=1
"https://mr.wikipedia.org/wiki/शाळा" पासून हुडकले