"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९५:
 
== होळकर यांची देशभरातील कामे==
[[चित्र:Ahilyabai Holkar statue in Aurangabad.jpg|thumb|right|[[औरंगाबाद]] मधील अहिल्याबाईंचा पुतळा]]'''अहिल्यादेवींच्या काळातील [https://ahilyabaiholkar.in/category/fort/ किल्ले][https://ahilyabaiholkar.in/category/fortress/ भुईकोट] :'''
 
# किल्ले महेश्वर
# इंदोरचा राजवाडा
# [https://ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-rangmahal-chandwad/ चांदवडचा रंगमहाल]
#[https://ahilyabaiholkar.in/yashwantrao-holkar-birthplace-fort-wafgaon/ वाफगाव - यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ]
#[https://ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-wada-khadki/ खडकी-पिंपळगाव : होळकर वाडा]
#[https://ahilyabaiholkar.in/holkar-wada-kathapur/ काठापूर : होळकर वाडा किंवा वाघ वाडा]
#[https://ahilyabaiholkar.in/holkar-wada-pandharpur/ पंढरपूर : होळकर वाडा]
#[https://ahilyabaiholkar.in/lasalgaon-fort/ लासलगाव : अहिल्यादेवींचा किल्ला]
#[https://ahilyabaiholkar.in/palshi-fort/ पळशी : पळशीकर वाडा(होळकरांचे दिवाण)]
 
'''अहिल्यादेवींच्या काळातील [https://ahilyabaiholkar.in/category/temple/ मंदिरे], [https://ahilyabaiholkar.in/category/stepwell/ बारव] व धर्मशाळा :'''
 
*[[अकोले तालुका]]- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, [https://ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-veergaon-stepwell/ वीरगाव], औरंगपूर.
*[https://ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-veergaon-stepwell/ वीरगाव :- बारव]
* अंबा गाव – दिवे.
* अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
ओळ १३९:
* जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
* जामघाट – भूमिद्वार
*[https://ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-jejuri-work/ जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.]
* टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
* तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
ओळ १४८:
* निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
* नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
* [[नैमिषारण्य]] (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
* नैम्बार (मप्र) – मंदिर
* पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
ओळ १५८:
* पुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
* प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
* बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
* बऱ्हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
* बिठ्ठूर – ब्रह्मघाट
ओळ १७५:
*रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान व श्री राधाकृष्ण यांची मंदिरे, धर्मशाळा, विहीर, बगीचा इत्यादी.
* रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
*[https://ahilyabaiholkar.in/yashwantrao-holkar-birthplace-fort-wafgaon/ वाफगाव(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.]
* श्री विघ्नेश्वर – दिवे
* वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
ओळ १९८:
*नंदुरबार (महाराष्ट्र)- विहीर
*मुक्ताईनगर(महाराष्ट्र)-मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी
https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88
 
==अहिल्याबाई होळकर यांच्यावरील प्रकाशित पुस्तके==