"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३६:
इंटरनेटवर मराठी भाषेत लिखाण करणे शक्य झाल्यानंतर [[मराठी ब्लॉग]] दिसू लागले. आता मराठीत शेकडो [[ब्लॉग]] लिहिले जातात. २१ व्या शतकात माध्यमांचे स्वरूप पूर्णत: बदलले. माध्यमे, विशेषत: वृत्तपत्रे व्यावसायिक झाली. जी वृत्तपत्रे व्यावसायिकतेपासून दूर राहिली ती बंद पडली. दै. मराठवाडा हे याचे सर्वाधिक उत्तम उदाहरण होय. व्यावसायिक माध्यमांत वैचारिक आणि संशोधनात्मक लेखनाला कोणतेही स्थान राहिले नाही. त्यामुळे, एक मोठी पोकळी त्यातून निर्माण झाली. ही पोकळी ब्लॉग या नव्या माध्यमाने भरून काढली. २०१० सालापर्यंत मराठीतील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांना समांतर असा स्वतंत्र मीडिया ब्लॉगच्या रूपाने उभा राहिला. मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. मेन स्ट्रीम मीडियापेक्षाही जास्त वाचकवर्ग ब्लॉगला आहे. मराठीतील अनेक नामांकित साहित्यिक संशोधक ब्लॉग लिहितात. पुरोगामी विचारांच्या ब्लॉगला वाचकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते. तसेच ब्लॉगिंग शिकणार्यांसाठीही इथे मराठी भाषेत ब्लॉग उपलब्ध आहे.
 
== मराठी ब्लॉगर ==
{{जाहीरात}}
१)महेश राऊत यांचा प्रसिद्ध [https://www.itechmarathi.com मराठी टेक] ब्लॉग आहे.ब्लॉग लिंक - https://www.itechmarathi.com/
 
२) ब्लॉगिंग शिकणाऱ्यांसाठी, ब्लॉगर म्हणून कॅरिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी https://thankmelater.in/ हा सर्वोत्कृष्ठ ब्लॉगआहे.
 
३) तंत्रज्ञान, इंटरनेट, ब्लॉगिंग या विषयाबद्दल माहिती देणारा [https://www.mahamahiti.in/ महा माहिती] https://www.mahamahiti.in/ हा एक उत्कृस्ट ब्लॉग आहे.
 
४) ब्लॉगिंग, एसईओ (SEO), तंत्रज्ञान, इ. विषयांवर माहिती पुरविणारा [https://www.bloggingmarathi.com/ ब्लॉगिंग मराठी] https://www.bloggingmarathi.com/ हा एक उत्कृष्ट ब्लॉग आहे.
 
[[आर. आर. पाटील]], प्रा. [[हरी नरके]], [[संजय सोनवणी]], एम.डी. रामटेके, [[अनिता पाटील]], भैय्या पाटील, [[प्रकाश पोळ|प्रकाश पोळ,]] दिपक लोकरे [https://www.thedmlinc.com/?m=1] ([[सह्याद्री बाणा]]) या लेखकांचे ब्लॉग सर्वाधिक लोकप्रिय आहेत. [[सह्याद्री बाणा]] या ब्लॉगने सात लाख वाचकांचा टप्पा पार केला आहे. यावरुन मराठी ब्लॉगलाही मिळणारा उदंड प्रतिसाद दिसून येतो. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात. [[सचिन परब]], [[सूर्यकांत पळसकर]], [https://kheliyad.com/ महेश पठाडे (खेलियाड)] ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश [[मराठी ब्लॉगर]] स्वतःच्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत.
मराठी माहिती देणारा एक चांगला ब्लॉग
==पुस्तक==
अनुदिनी हा शब्द परंपरागत मराठीत रोजनिशी किंवा वैयक्तिक डायरी या अर्थाने रूढ आहे. ‘अनुदिनी’ या नावाचे [[दिलीप प्रभावळकर]] यांचे एक पुस्तक आहे. या पुस्तकावरून ‘[[श्रीयुत गंगाधर टिपरे]]’ ही मराठी दूरचित्रवाणी मालिका निघाली होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले