"छगन चौगुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६५:
|
 
== काही सुप्रसिद्ध गाणी ==
== गाने ==
* खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली
* 'आनंद झाला फार, भेटले मला की देव मल्हार, चित्रपट- यंटम · (२०१८)
*जाते लाडाची लेक मराठी लोकगीते, खंड. 2 · 2016 जीव लावा पोरिला माझ्या मराठी लोकगीते, खंड. 2 · 2016
*हक जारा जोमान हक मराठी लोकगीते, खंड. 3 · 2016
*अशीकशी देवाची करणी आवड भजनाची · 2015
* 'कोण कोण येतयं काळूबाईला सांगा, मी जुपलाय घरचा टांगा!, श्री मांढरदेवी काळूबाई खंड 2 · 2006
* वाट बघते भक्ताची तुळजापुरच्या घाटात
*सजने काठी मराठी लोकगीते, खंड. 3 · 2016
*शुभमंगल सावधान मराठी लोकगीते, खंड. 2 · 2016
*हा संसार माझा छन मराठी लोकगीते, खंड. 3 · 2016
*राधा लजया लागळी कृष्णाचि चिठी · 2015
*वट बघाते कृष्णाचि कृष्णाचि चिठी · 2015
*बाळासाहेब आंबेडकराना चा पाळणा
*नव कोटिचा राजा · 2015
*भेटे का भगवान अवद भजनाची · 2015
लोकगायक छगन चौगुले 21 मे 2020 मध्ये अनंतात विलीन झाले, आणि लोकसंगीतातील शिखर कोसळलं आहे. आदरणीय छगन चोगुले हे लोककलावंत आपल्याला सोडून गेलेले आहेत. मराठी कला-साहित्य संस्कृतीचे कधीही न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. छगन चौगुले यांची गाणी, गोंधळ, ओव्या म्हणजे प्रचंड समृद्ध भांडार आहे. त्यांचा टिपेचा आवाज काळजात घुसायचा. तो आवाजच एक विद्रोह होता. जरी आशय हा परंपरागत होता तरी तो मौखिक लोकपरंपरेतून आलेला होता.
 
छगन चोगुले हे याकाळात खऱ्या अर्थाने मौखिक परंपरेचा हुंकार होते.
 
"भोळ्या भक्ताच्या घरी गोंधळाला ये गं गोंधळाला ये गं...
 
मान कुंकवाचा घे गं..."
 
 
"आई राजं, आई राजं...
 
पाया पडणं येतंया माझं गं...
 
आई उधं बोला..."
 
 
अव्यक्त अब्राह्मणी नेणिवेनं ओतप्रोत भारलेली त्यांची गाणी, त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. नेणिवेतील स्त्रीसत्ता त्यांच्या गाण्यातून पुन्हा पुन्हा डोकावत राहते! त्यांची कितीतरी गीतं मराठी मनावर गारूड करणारी आहेत. हजारो गाणी लिहून आणि गाऊन ही छगन चौगुले या मराठी देशात उपेक्षेचे धनी झाले. लोक कलावंतांचा वनवास इथं संपता-संपत नाही. छगन चौगुले यांना वगळून मराठी लोकपरंपरेचा अभ्यास कधी ही पूर्ण होणार नाही. इतकं मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. आज कोरोनाने मराठी मुलखाचा कंठ चोरून नेला आहे. छगन चौगुले यांना विनम्र आदरांजली!
 
== संदर्भ ==