"छगन चौगुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२४:
परंपरा आणि नवतेचा सुंदर समन्वय घडविणारे हे एक प्रख्यात लोकगायक छगन चौगुले आपल्या आठवणींचा अनमोल ठेवा लोकगीते व भक्तीगीतांच्या रूपाने चिरंतन मागे ठेवून काळाच्या पडद्याआड गेले.
 
== कथासंग्रह ==
संपूर्ण जागरण भाग -१ ते ४
संपूर्ण गोंधळ भाग -१ ते ४
कथा काळूबाईची,
कथा चांगुणाची,
कथा सती अनुसयाची,
कथा गणपती देवाची,
कथा शिव पार्वती विवाह
कथा काळ भैरवनाथाची
कथा खंडोबाची
कथा ज्योतिबाची
कथा बारा ज्योतिर्लिंगांची
कथा भीमाशंकराची
कथा त्र्यंबकेश्वराची
कथा करंजे गावच्या सोमेश्वराची
कथा शनि शिंगणापूराची
कथा सती सावित्रीची
कथा हरिश्चंद्र तारामतीची,
कथा श्रावणबाळाची ,
कथा सत्यनारायणाची ,
कथा महालक्ष्मी व्रताची ,
कथा तुळजापुरची भवानी ,
कथा वणीच्या सप्तशृंगीची ,
कथा माहूरगडच्या रेणुकाची ,
कथा सौंदत्तीच्या रेणुका यल्लमाची ,
कथा मोहट्याची जगदंबा ,
कथा नवनाथांची ,
कथा मढीतीर्थ कानिफनाथ माहात्म्य ,
कथा देवतारी बाळूमामा
कथा शेगावच्या गजानन महाराजांची
कथा गोंदवलेकर महाराजांची
कथा गौतम बुद्धाची
कथा भीमरायाची
कथा बहिण भावाची ,
कथा आईचं काळीज ,
कथा भावाभावाची ,
कथा दीर भावजय ,
कथा कपटी भावाची ,
कथा हुंडाबळीची ,
|
== गाने ==
* 'आनंद झाला फार, भेटले मला की देव मल्हार, चित्रपट- यंटम · (२०१८)