"जॉर्ज शेल्लर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
माहितीत भर
ओळ २:
==सुरुवातीचे आयुष्य==
शेल्लर यांनी १९५५ मध्ये [[अलास्का]] विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली<ref name=":0" /> आणि १९६२ मध्ये ते पीएचडी मिळविण्यासाठी  [[विस्कॉन्सिन|विस्कॉन्सिन-मॅडिसन]] विद्यापीठात गेले.<ref name=":0" /> १९६२  ते १९६३ या काळात  ते [[स्टॅनफर्ड विद्यापीठ|स्टॅनफर्ड]] विद्यापीठाच्या वर्तणूक विज्ञान विभागात फेलो होते.<ref name=":0" /> १९६३ ते १९६६ पर्यंत, शेल्लर यांनी [[जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ|जॉन्स हॉपकिन्स]] विद्यापीठाच्या पॅथोबायोलॉजी विभागात संशोधन सहकारी म्हणून काम केले.आणि १९६६ ते १९७२ या काळात रॉकफेलर विद्यापीठात आणि न्यूयॉर्क झूलॉजिकल सोसायटीमध्ये संशोधन व प्राण्यांचे वर्तन या क्षेत्रात सहाय्यक संशोधक म्हणून काम केले. १९७२ ते १९७९ या काळात त्यांनी सेंटर फॉर फिल्ड बायोलॉजी अँड कन्झर्व्हेशनमध्ये समन्वयक म्हणून काम केले आणि त्यानंतर त्यांनी १९७९ ते १९८८ या काळात  न्यूयॉर्क झूलॉजिकल सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय संवर्धन कार्यक्रमाचे संचालक म्हणून काम पाहिले.
 
{{संदर्भनोंदी}}
== कारकीर्द ==
 
=== पर्वतीय गोरीलाबद्दलचे संशोधन ===
वयाच्या सव्वीसाव्या वर्षी शेल्लर पर्वतीय गोरीलांच्या अभ्यासासाठी मध्य आफ्रिकेत, सध्याच्या युगांडा, रवांडा आणि कांगो रिपब्लिक यांच्या सीमा एकत्र आलेल्या प्रदेशात गेले. तोवर नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या गोरीलांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती. आपल्या अभ्यासावर आधारित १९६३ मध्ये शेल्लर यांनी ''<nowiki/>'द माउंटन गोरिला: इकॉलॉजी अँड बिहेवियर''' हे पुस्तक प्रसिद्ध केले.{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:जीवशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:अमेरिकन लेखक]]