"सफरचंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''सफरचंद''' गडद लाल व भरंगाचे आंबट-गोड चवीचे एक [[फळ]] आहे. हे फळ थंड हवामानात होते. तसेच आरोग्यासाठी अत्यंत फलदायी आहे. सफरचंद वेग वेगवेगळ्या आजांरावर लाभदायक आहे. सफरचंद त्वचेसाठीही उपयोगी आहे. वैज्ञानिक भाषेत याला मेलस डोमेस्टिका (Melus domestica) म्हणतात.याचे मुख्य स्थान मध्य एशिया आहे. या व्यतिरिक्त नंतर यूरोप मध्ये हे लावण्यात आले. हे हजारों वर्षांपासून एशिया आणि यूरोप मध्ये उगवले जात आहे. याला यूरोप हूनयूरोपहून उत्तरी अमेरिका मध्ये विकले जाते. याचे ग्रीक आणि यूरोप मध्ये धार्मिक महत्व आहे.
 
==व्युत्पत्ति==
"https://mr.wikipedia.org/wiki/सफरचंद" पासून हुडकले