"सफरचंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 45.116.47.205 (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:95apple.jpeg|thumb|सफरचंद]]
[[चित्र:An apple tree on the way to Gangotri WTK-IMG 2699.jpg|इवलेसे|सफरचंदाचे झाड]]
'''सफरचंद''' गडद लाल वव भरंगाचे आंबट-गोड चवीचे एक [[फळ]] आहे. हे फळ थंड हवामानात होते. तसेच आरोग्यासाठी अत्यंत फलदायी आहे. सफरचंद हे फळ वेग वेगवेगळ्या आजांरावर लाभदायक आहे।आहे. सफरचंद हे त्वचेसाठीही उपयोगी आहे. वैज्ञानिक भाषेत याला मेलस डोमेस्टिका (Melus domestica) म्हणतात.याचे मुख्य स्थान मध्य एशिया आहे. या व्यतिरिक्त नंतर यूरोप मध्ये हे लावण्यात आले. हे हजारों वर्षांपासून एशिया आणि यूरोप मध्ये उगवले जात आहे. याला यूरोप हून उत्तरी अमेरिका मध्ये विकले जाते. याचे ग्रीक आणि यूरोप मध्ये धार्मिक महत्व आहे.
या व्यतिरिक्त नंतर यूरोप मध्ये हे लावण्यात आले.
हे हजारों वर्षांपासून एशिया आणि यूरोप मध्ये उगवले जात आहे.याला यूरोप हून उत्तरी अमेरिका मध्ये विकले जाते. याचे ग्रीक आणि यूरोप मध्ये धार्मिक महत्व आहे.
 
==व्युत्पत्ति==
याचे भारतातील उत्तरी प्रदेश हिमाचल येथे पैदाइश होते. यात अनेक विटामिन असतात.
 
==इतिहास==
याच्या बाबतीत माहिती काढन्याचे श्रेय सिकंदर महान ला दिले जाते तो जेव्हा मध्य एशिया मध्ये आला तेव्हा त्याने या फळाच्या बाबतीत माहिती काढली.या कारण यूरोप मध्ये पण सफरचंदाच्या अनेक प्रजाति आहेत.
==सांस्कृतिक पहलू==
युरोपीय बुतपरस्ती
युरोपीय बुतपरस्ती नॉर्स, इंग्लैंड मध्ये या फळाला देवतांनी दिलेले बक्षिस मानतात. हे इंग्लैंड मध्ये जर्मन लोकांच्या सुरवातीच्या काळात बनलेल्या कब्रात मिळाले. जे एक प्रतिकात्मक रुपात आहे.
 
‌‌‌सफरचंद‌‌‌==सफरचंद खाण्याचे फायदे==
सफरचंद हे फळ स्वादिष्ट ही नाही तर याच्यात खूप सारे तत्व उपस्थित असतात. जे आपल्या शरीराला पोषण प्रदान करतात.शरीरात लागणाऱ्या आवश्यक पदार्थांची पण पूर्ति करतात. या व्यतिरिक्त सफरचंद खाल्याने अनेक प्रकारांचे आजार होण्याची शक्यता कमी होते.
 
‌‌‌एनिमिया‌‌‌१.एनिमिया दूर होते
एनिमिया मुळे माणसाच्या शरीरात रक्ताची कमतरता होते. आणि शरीरात रक्त बनत नाही. हिमोग्लोबिन पण कमी होते. सफरचंदात आयरनआयर्न असते ज्या मुळे शरीरात हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते. जर दररोज सफरचंद खाते आले नाही तर आठवड्यातून एकदा तरी ते खाणे महत्त्वाचे आहे.
 
‌‌‌चेहरे‌‌‌२.चेहरे चे आकर्षण वाढवते
जर फेस वर दाग धब्बे असतील तर चेहरे ला साफ, सुंदर करायचे असेल तर दररोज एक सफरचंदाचे सेवन करने महत्त्वाचे आहे. काही दिवसात फरक दिसेल.
 
‌‌‌हार्ट‌‌‌३.हार्ट चे आजार दूर करण्यात मदत होते
सफरचंद हार्ट साठी ही खूप फायदेमंद आहे.हार्ट मध्ये oxidationऑक्सिडेशन मुळे होणारा धोका कमी होतो.हे शरीरात कॉलेस्ट्रॉल चे प्रमाण कंट्रोल करते तसेच हे शुगर चे प्र जिमाण ही कमी करते. हार्ट (ह्रदयात)मध्ये रक्ताचे प्रवाह व्यवस्थित ठेवण्यात ही सफरचंद खूप फायदेमंद आहे.
 
‌‌‌वजन‌‌‌४.वजन कमी करण्यात सहायक
जर आपले वजन लवकर वाढत आहे आणि तुम्हाला काही उपाय सूचत नाही तर तुम्ही रोज 2 सफरचंदाचे सेवन करायला सुरुवात केली पाहिजे ज्या मुळे तुमचे वजन कम होईल.
हे वैज्ञानिक रिसर्च मध्ये ही प्रमाणित केले आहे.
 
‌‌‌ ५.मेंदू ला व्यवस्थित ठेवण्यासाठी
सफरचंदाचे सेवन करण्यामुळे अल्जाइमर रोग होण्याची शक्यता कमी होते आणि यादाश्त पण चांगली राहते.हे ब्रेन च्या सेल स्वस्थ बनवतात आणि ब्रेन मध्ये रक्ताचा प्रवाह व्यवस्थित ठेवतो.
 
‌‌‌लिवर‌‌‌६.लिवर ला साफ करतो
सफरचंदात अनेक प्रकार चे विषहर पदार्थ असतात याने लिवर ची घाण साफ होते है।प्रतिदिन सफरचंद खाल्याने पाचन व्यवस्थित होते आणि रक्त शरीरात चांगल्या प्रकारे प्रवाहित होते.
 
‌‌‌किडनी‌‌‌७.किडनी स्टोन ची शक्यता कमी होते
सफरचंदात साइडर विनिजर नावाचे तत्व असते हे किडनी च्या आत होणारे स्टोन ची शक्यता कमी करतो. तसे आजकल अनेक जणांना किडनी स्टोन ची समस्या असते असे लोकांनी सफरचंदाचे जास्त सेवन करीयला हवे.
 
८.इम्यून सिस्टम ला मजबूत बनवते
सफरचंद इम्यून सिस्टम ला मजबूत बनवते है वैज्ञानिक रिसर्च अनुसार सफरचंद शरीराच्या अातआत असणारे बैक्टिरिया चा नाश करते. सफरचंदात रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्याचा गुण आहे.
‌‌‌डोळ्याती द्रुष्टीदृष्टी वाढवण्यात मदतगार
सफरचंदात विटामिन ए असते ज्या मुळे डोळ्याची द्रुष्टी वाढविण्यासाठी मदत मिळते.ज्या लोकांची द्रुष्टी कमकुवत झालेली आहे किंवा चष्मा लागले आहे त्यांना सफरचंदाचे सेवन करायला हवे.
 
[[वर्ग:फळे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सफरचंद" पासून हुडकले