"तंत्रज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
'''तंत्रज्ञान''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Technology'', ''टेक्नॉलजी'') म्हणजे [[अवजार|अवजारे]], [[यंत्र|यंत्रे]], त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय.
प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने [[आग]] चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर [[चाक|चाकाचा]] शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात [[छपाईचे तंत्रज्ञान]], [[टेलिफोन]], [[इंटरनेट]] या तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसवले आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे.
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अंपण आपला स्वतःचा ब्लॉग पण तयार करू शकतो. Google च्या [https://en.wikipedia.org/wiki/Blogger_(service) Blogger] या सुविधेने आपण आपले लेख लिहू शकतो. तुम्हालाही स्वतःचा ब्लॉग तयार करायचा असेल तर लिंकवर क्लिक करा .