"जॉर्ज शेल्लर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
No edit summary
ओळ १:
'''जॉर्ज बिल्स शेल्लर''' हे (जन्म १९३३) हे जर्मन वंशाचे, अमेरिकन सस्तन प्राणीतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, निसर्ग संरक्षक आणि लेखक आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20070924122148/http://www.mnsu.edu/emuseum/information/biography/pqrst/schaller_george.html|title=George Schaller|date=2007-09-24|website=web.archive.org|access-date=2021-05-19}}</ref> आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेत वन्यजीवांचा अभ्यास करणारे जगातील प्रमुख जीवशास्त्रज्ञ म्हणून शेल्लर ओळखले जातात. त्यांचा जन्म बर्लिनमध्ये झाला, शेल्लर यांचे लहानपण जर्मनीमध्ये झाले पण किशोरवयात ते मिसुरीला स्थलांतरीत झाले.
शेल्लर पॅन्थेरा कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्जार कुलातील प्राण्यांविषयीच्या समितीचे अध्यक्ष आहेत. ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे ज्येष्ठ संरक्षक आहेत.
==सुरुवातीचे आयुष्य==
 
शेल्लर यांनी १९५५ मध्ये अलास्का विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली आणि १९६२  मध्ये ते पीएचडी मिळविण्यासाठी  विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात गेले. १९६२  ते १९६३ या काळात  ते स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या वर्तणूक विज्ञान विभागात फेलो होते. १९६३ ते १९६६ पर्यंत, शेल्लर यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या पॅथोबायोलॉजी विभागात संशोधन सहकारी म्हणून काम केले.
{{संदर्भनोंदी}}
 
१९६२  ते १९६३ या काळात  ते स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या वर्तणूक विज्ञान विभागात फेलो होते. १९६३ ते १९६६ पर्यंत, शेल्लर यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या पॅथोबायोलॉजी विभागात संशोधन सहकारी म्हणून काम केले{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:जीवशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:अमेरिकन लेखक]]