"जॉर्ज शेल्लर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''जॉर्ज बिल्स शेल्लर''' हे (जन्म १९३३) हे जर्मन वंशाचे, अमेरिकन सस्त...
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १:
'''जॉर्ज बिल्स शेल्लर''' हे (जन्म १९३३) हे जर्मन वंशाचे, अमेरिकन सस्तन प्राणीतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, निसर्ग संरक्षक आणि लेखक आहेत. आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेत वन्यजीवांचा अभ्यास करणारे जगातील प्रमुख जीवशास्त्रज्ञ म्हणून शेल्लर ओळखले जातात. त्यांचा जन्म बर्लिनमध्ये झाला, शेल्लर यांचे लहानपण जर्मनीमध्ये झाले पण किशोरवयात ते मिसुरीला स्थलांतरीत झाले.
 
[[वर्ग:जीवशास्त्रज्ञ]]