"जॉर्ज शेल्लर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

अमेरिकन जीवशास्त्रज्ञ
Content deleted Content added
नवीन पान: '''जॉर्ज बिल्स शेल्लर''' हे (जन्म १९३३) हे जर्मन वंशाचे, अमेरिकन सस्त...
(काही फरक नाही)

१२:१०, १९ मे २०२१ ची आवृत्ती

जॉर्ज बिल्स शेल्लर हे (जन्म १९३३) हे जर्मन वंशाचे, अमेरिकन सस्तन प्राणीतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, निसर्ग संरक्षक आणि लेखक आहेत. आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेत वन्यजीवांचा अभ्यास करणारे जगातील प्रमुख जीवशास्त्रज्ञ म्हणून शेल्लर ओळखले जातात. त्यांचा जन्म बर्लिनमध्ये झाला, शेल्लर यांचे लहानपण जर्मनीमध्ये झाले पण किशोरवयात ते मिसुरीला स्थलांतरीत झाले.