"इक्ष्वाकु कुळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती जोडली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
 
भारतीय महकाव्यांमध्ये उल्लेखित, इक्ष्वाकु कुळ हे राजा [[इक्ष्वाकु|इक्ष्वाकुपासून]] सुरू झालेले वैदिक काळातील राजघराणे होते. ह्या घराण्यालाच सूर्यवंश म्हणून देखील ओळखले जाते. ह्यामध्ये [[क्षत्रिय]] वर्णातील महत्त्वाच्या वंशावळींचा समावेश होतो. जैन संदर्भानुसार,प्रथम जैन तीर्थंकर ऋषभदेव आणि इतर 22 तीर्थंकर ह्याच कुळात जन्मले.बौद्ध साहित्य आणि परंपरानुसार,[[गौतम बुद्धदेखीलबुद्ध]]<nowiki/>देखील ह्याच कुळात अवतरित झाले होते. भारतीय उपखंडातील नंतरच्या अनेक राजांनी ह्या कुळाची पार्श्वभूमी असल्याचा दावा केला होता. ह्या कुळात भगीरथ,[[दशरथ]],[[राम]] यांच्यासारखे प्रभावशाली राजे निपजले.
 
== हेही पहा ==